1.

’आपण दुःखी कष्टी झाल्यावर जगाचे कल्याण कोण करील’ ही शिकवण कोणाची आहे ?

A. मुक्ताबाई
B. संत ज्ञानेश्वर
C. संत तुकाराम
D. समर्थ रामदास
Answer» B. संत ज्ञानेश्वर


Discussion

No Comment Found

Related MCQs