1.

म्हण व त्याचा अर्थ यापैकी चुकीची जोेडी ओळखा

A. आले अंगावर घेतले शिंगावर- आपलाख दोष लक्षात न येणे
B. कूडी तशी पूडी - देहाप्रमाणे आहार
C. पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा- थोडया फायद्याासाठी खूप कष्ट घेणे
D. केळीवर नारळी अन घर चंद्रमोही- अत्यंत दरिद्री अवस्था
Answer» B. कूडी तशी पूडी - देहाप्रमाणे आहार


Discussion

No Comment Found

Related MCQs