

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
मी घरापासून २० मी. उत्तरेकडे गेलो व पूर्वेकडे वळून १५ मी. गेलो, नंतर दक्षिण दिशेला वळून १० मी. अंतर पार केले व पश्चिमेला वळून १५ मी. अंतर चाललो, तर मी घरापासून कोणत्या दिशेला आहे? |
A. | पश्चीम |
B. | पूर्व |
C. | दक्षिण |
D. | उत्तर |
Answer» E. | |