1.

महाराष्ट्रात लोकसभेवर निवडून गेलेल्या ४५ खासदारांचे सरासरीवय ४८ वर्षे होत. त्यातील एक वयोवृध्द खासदारांचे निधन झाल्यामुळे राहिलेल्या ४४ खासदारांचे सरासरी वय ४७ वर्ष ६ महिने झाले तर निधन झालेल्या खासदारांचे वय किती वर्ष होते

A. ९५
B. ७०
C. ९५ वर्ष ६ महिने
D. ३६
Answer» C. ९५ वर्ष ६ महिने


Discussion

No Comment Found

Related MCQs