1.

जर कपाट ७५० रुपयाला खरेदी केले. वाहतूक व जकातीसाठी १०० रु. खर्च आला. ते कपाट ९१८ रुपयाला विकले तर शेकडा नफा किंवा तोटा किती झाला. ?

A. १. शे. ६ रु. नफा
B. २. शे. 7 रु. तोटा
C. ३. शे. 8 रु. तोटा
D. ४. शे. 8 रु. नफा
Answer» D. ४. शे. 8 रु. नफा


Discussion

No Comment Found

Related MCQs