

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
जर एखाद्या सरपंचाविरुध्द न्यायालयामध्ये फौजदाररी स्वरुपाचा खटला चालू असेल तर त्याला निलंबित करण्याचा अधिकार ....................यांना आहे |
A. | जिल्हा परिषद अध्यक्ष |
B. | मुख्य कार्यकारी अधिकारी |
C. | जिल्हाधिकारी |
D. | विभागीय आयुक्त |
Answer» D. विभागीय आयुक्त | |