

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
खालील दिजलेल्या उतारा आणि त्यानंतरची दोना विधाने वाचा ही विधानी उता-यावर आधारित आहेत त्यापैकी कोणते विधान बरोबर आहे मुंबई जाणारे विमान पकडण्यासाठी चार व्यक्ती दिल्ली विमानतळावर वाट पाहते आहेत. त्यापैकी दोन डॉक्टरआणि दोन व्यावसायिक आहेत. दोन गुजराती भाषिक असून दोन तामिळ भाषा बोलतात. एकाच व्यवसायातील दोन व्यक्ती मुस्लीम तर दोन ख्रिश्चन आहेत एकाच धर्माच्या दोन व्यक्ती एकाच व्यवसायातील नाही त किंवा त्या एकच भाषा बोलत नाहीत तमिळ भाषिक डॉक्टर ख्रिश्चन आहेअ ख्रिश्चन व्यावसायिक गुजराती बोलताब गुजराती भाषिक डॉक्टर आहे |
A. | फक्त अ |
B. | फक्त ब |
C. | अ आणि ब |
D. | दोन्ही विधाने बरोबर नाहीत |
Answer» D. दोन्ही विधाने बरोबर नाहीत | |