

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
खालील अवतरण् चिन्हातील वाक्या साठीसर्वात समर्पक म्हण निवडाफक्त एक दिवसात ही इतकी कामे तो कशी करणार हे त्याचे त्यालाच माहीत |
A. | एक ना धड भाराभर चिंध्या |
B. | इकडे आड तिकडे विहीर |
C. | आधीच उल्हास त्यात फल्गुन मास |
D. | रात्र थोडी सोंगे फार |
Answer» E. | |