1.

एका रकमेचे २ वर्षाचे सरळव्याज १००० रु व चक्रवाढ व्याज १०५० रु आहे तर व्याजाचा दर किती

A. ५ टक्के
B. १० टक्के
C. १५ टक्के
D. २०टक्के
Answer» B. १० टक्के


Discussion

No Comment Found

Related MCQs