1.

आज रामच्या वयापेक्षा राज 10 वर्षांनी मोठा, तर रहीम 2 वर्षांनी लहान आहे. रहीम व राजच्या वयांचे गुणोत्तर 5 : 7 आहे तर आणखी 10 वर्षांनी तिघांच्या वयाची बेरीज किती येईल.

A. 104 वर्ष
B. 142 वर्ष
C. 134 वर्ष
D. 114 वर्ष
Answer» D. 114 वर्ष


Discussion

No Comment Found

Related MCQs