1.

अ व ब या दोन नळांनी पाण्याची एक टाकी अनुक्रमे १० तासात व २० तासात पूर्ण भरते परंतू क या नळाने पाण्याने भरलेली टाकी १५ तासात रिकामी होते . जर तीन्ही नळे एकाच वेळी चालू केल्यास रिकामी टाकी किती तासांत भरले

A. १०
B. १२
C.
D. १५
Answer» C. ८


Discussion

No Comment Found

Related MCQs