Explore topic-wise MCQs in मराठी.

This section includes 2 Mcqs, each offering curated multiple-choice questions to sharpen your मराठी knowledge and support exam preparation. Choose a topic below to get started.

1.

‘कोल्हा काकडीला राजी’ या म्हणीचे समर्पक स्पष्टीकरण कोणते?अ. जे मिळाले तेवढ्यात समाधान असणेब. वाईट गोष्ट ही शेवटपर्यंत वाईटच असतेक. क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तुना भाळतात ड. गर्विष्ट माणसाला शेवटी अपमानित होण्याची पाळी येते

A. फ़क्त अ आणि ब बरोबर
B. फ़क्त ब बरोबर
C. फ़क्त क बरोबर
D. फ़क्त अ आणि ड बरोबर
Answer» D. फ़क्त अ आणि ड बरोबर
2.

‘बाजीरावचा नातू असणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

A. श्रीमंत माणूस
B. वाशिल्याचा माणूस
C. मिजासखोर माणूस
D. अति लांबचा किंवा दुरचा माणूस
Answer» D. अति लांबचा किंवा दुरचा माणूस