1.

युरोपीय सत्तांच्या भारतात प्रवेशासंभ्रातील खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता ?

A. पोर्तुगीजांनी १४९९ मध्ये गोवा ताब्यात घेतला.
B. ब्रिटीशानी दक्षिण भारतात मच्छलीपट्टनम येथे आपली पहिली वखार उघडली.
C. पूर्व भारतात,ब्रिटीश कंपनीने १६३३ मध्ये ओरिसात पहिली वखार उघडली.
D. १६०५ साली डचानी मच्छलीपट्टनम येथे आपली पहिली वखार उभारली.
Answer» B. ब्रिटीशानी दक्षिण भारतात मच्छलीपट्टनम येथे आपली पहिली वखार उघडली.


Discussion

No Comment Found

Related MCQs