MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
युपीए सरकारने 18 जून 2013 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या केलेल्या विस्तारानंतर महाराष्ट्रातील खासदार माणिकराव गावीत यांच्याकडे सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री म्हणून कारभार देण्यात आला. खासदार माणिकराव गावीत कोणत्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात? |
| A. | अक्कलकुवा |
| B. | नंदुरबार |
| C. | पालघर |
| D. | इगतपुरी |
| Answer» C. पालघर | |