1.

योग्य विधाने ओळखा. अ] कुतुबुद्दीन ऐबक हा तुर्की गुलाम होता. ब] चौगन हा खेळ खेळत असताना घोड्यावरून पडून त्याचा मृत्यू झाला.

A. फक्त अ
B. फक्त ब
C. वरील दोन्ही
D. एकही नाही
Answer» D. एकही नाही


Discussion

No Comment Found

Related MCQs