1.

योग्य विधाने ओळखा. अ] कलम ४६ नुसार अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांना मोफत कायदेशीर मदत देण्यात येते. ब] कलम ४४ हे समान नागरी कायद्याविषयी आहे.

A. फक्त अ योग्य
B. फक्त ब योग्य
C. दोन्ही योग्य
D. दोन्ही अयोग्य
Answer» D. दोन्ही अयोग्य


Discussion

No Comment Found

Related MCQs