1.

योग्य विधाने ओळखा. अ] घडीच्या पर्वतात विविध प्रकारच्या खडकांची संरचना असते आणि खोल द-या व उंच शंकू आकाराची शिखरे असतात. ब] घडीच्या पर्वताची निर्मिती टेन्साईल फोर्सेसमुळे होते.

A. अ फक्त
B. ब फक्त
C. अ व ब दोन्ही
D. दोन्हीही नाही
Answer» B. ब फक्त


Discussion

No Comment Found

Related MCQs