MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
योग्य विधाने ओळखा. अ] डेक्कन सभेची स्थापना गोखलेंनी केली. ब] १८९५मध्ये टिळक व त्यांच्या सहका-यांनी पुण्याच्या सार्वजनिक सभेतून गोखले व रानडे यांना बाजूला सारले. |
| A. | फक्त अ |
| B. | फक्त ब |
| C. | अ व ब दोन्ही |
| D. | एकही नाही |
| Answer» D. एकही नाही | |