1.

___________ यांच्या पुढाकाराने 'युनिसेफ' ने चंद्रपूर, यवतमाळ या आदिवासी जिल्ह्यात गणित, विज्ञान व एकूण शिक्षणात जिवंतपणा आणला, समाजाचा सहभाग वाढवला.

A. प्रकाश आमटे
B. विद्या बाळ
C. विजया चौहान
D. अनुताई वाघ
Answer» D. अनुताई वाघ


Discussion

No Comment Found

Related MCQs