

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
याची शिफारस मे महिन्यात केली गेली.यातील तरतुदीनुसार अखंड भारत अपेक्षित होता.ब्रिटीश प्रांताचा मिळून भारतीय संघ करावा अशी तरतूद यात होती.हि विधाने कशाशी संबंधित आहेत ? |
A. | सायमन कमिशन |
B. | गांधी-आयव्रीन करार |
C. | क्रिप्स मिशन |
D. | कॅबिनेट मिशन |
Answer» E. | |