1.

वरील घोषणेसोबतच माननीय मंत्री महोदयांनी कोणत्या गावातील महिला भारतभर विशेषतः बिहार , छत्तीसगढ , उत्तरप्रदेश इ. राज्यांमध्ये ' निर्मल ग्राम दूत ' म्हणून जाऊन कार्य करतील असा प्रस्ताव ठेवला ?

A. राळेगण सिद्धी
B. हिवरे बाजार
C. तासगाव
D. पळसखेड
Answer» C. तासगाव


Discussion

No Comment Found

Related MCQs