1.

विवाह झालेल्या महिलेच्या व्यतिरिक्त इतर कुणीही त्या विवाहासंबंधी हुंडा घेतला असल्यास ती हुंड्याची रक्कम त्या व्यक्तीने नमूद केलेल्या वेळेच्या आत कोणाच्या सुपूर्द करावयास हवी ?

A. संबंधित विवाहित महिला
B. विवाहित महिलेचे पालक
C. विवाहित महिलेचा पती
D. न्यायालय
Answer» B. विवाहित महिलेचे पालक


Discussion

No Comment Found

Related MCQs