

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
वित्त आयोगाची तरतूद घटनेत करण्याचे कारण ......... |
A. | राज्य सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठी |
B. | केंद्र सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठी |
C. | केंद्राकडून राज्याकडे वित्तीय हस्तांतरणासाठी |
D. | केंद्र सरकार व राज्य सरकारात समतोल साधण्यासाठी |
Answer» D. केंद्र सरकार व राज्य सरकारात समतोल साधण्यासाठी | |