

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
विद्यार्थ्याच्या एका रांगेत श्रावणी डावीकडून तेरावी असून श्रुती ही उजवीकडून तेरावी आहे.त्यांनी आपापसात जागांची अदलाबदल केल्यानंतर श्रावणी डावीकडून अठरावी होती,तर रांगेत एकूण विद्यार्थी किती? |
A. | 28 |
B. | 29 |
C. | 30 |
D. | 31 |
Answer» D. 31 | |