1.

विधानमंडळ सदस्याने दाखल केलेला एखादा प्रश्न स्वीकारार्ह होण्यसाठी. 1) प्रश्नातील विधानाच्या अचूकतेबद्दल विधानमडळाचे सचिव जबाबदार असतील 2) त्यात सभागृहाचे नेमलेल्या समितीच्या कामकाजाविषयीची माहिती विचारलेली असू नये 3) त्यात आधीच उत्तर दिलेल्या प्रश्नांच्या आशयाची पुनरावृत्ती असू नये 4) त्यात महाराष्ट्र शासनाला प्रामूख्याने जबाबदार असलेल्या संस्थांच्या किंवा व्यक्तीच्या नियंत्रणाखाली असलेल्या बाबीचा उपस्थित करण्यात आलेल्या असाव्यात

A. सर्व पर्याय बरोबर आहेत
B. 1 व 4 बरोबर आहेत
C. 2, 3 व 4 बरोबर आहेत
D. कोणतेही नाही
Answer» D. कोणतेही नाही


Discussion

No Comment Found

Related MCQs