1.

विधान अ - तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सर्व सभासद हे पूर्वी पंचायत समितीचे पद्सिद्ब सदस्य असत. आता हि तरतूद रद्द झाली असून निर्वाचीक सदस्य कारभार पाहतात. विधान ब- जिल्हातील सर्व पंचायत समितीचे सभापती इ जिल्हा परिषदेचे पदसिद्ब सदस्य असतात. परंतु त्यांना मतदानात भाग घेता येत नाही.

A. विधान अ फक्त बरोबर
B. विधान ब फक्त बरोबर
C. विधान अ व ब दोन्हीही चूक
D. विधान अ व ब बरोबर
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs