1.

विधान अ] ऋग्वेदकालीन राजे प्रशासकीय व्यवस्था संभाळत नसत. स्पष्टीकरण ब] ऋग्वेदिक अर्थव्यवस्था प्रशासकीय व्यवस्था सांभाळण्यास सक्षम नव्हती.

A. अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
B. अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
C. अ बरोबर आणि ब चूक
D. अ चूक आणि ब बरोबर
Answer» B. अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.


Discussion

No Comment Found

Related MCQs