1.

विधान अ - पंचायत समिती कार्यक्षेत्रात अनुसूचित जाती जमातीची लोकसंख्या ५०% पेक्षा अधिक असल्यास पंचायत समितीचा सभापती अनुसूचित जाती जमातीमधून निवडला जातो. विधान ब - पंचायत समिती कार्यक्षेत्रात अनुसूचित जाती- जमातीची लोकसंख्या ५०% पेक्षा कमी असेल परंतु त्या क्षेत्रात आदिवासी भाग समाविष्ट असेल तर त्या पंचायत समितीचा सभापती अनुसूचित जाती जमातीतून निवडला आहे.

A. दोन्ही विधाने बरोबर
B. दोन्ही विधाने चूक
C. अ बरोबर, ब चूक
D. अ चूक, ब बरोबर
Answer» D. अ चूक, ब बरोबर


Discussion

No Comment Found

Related MCQs