1.

विधान अ) : मोसमी वारे दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धात प्रवेश केल्यावर विषुववृत्त ओलांडल्यावर स्वतःच्या उजवीकडे वळतात.ब ) : कोरीओलीस फोर्से मुळे हे वारे स्वतःच्या उजवीकडे वळतात.

A. विधान अ व ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य कारण आहे
B. विधान अ व ब दोन्ही बरोबर आहेत परंतु ब हे अ चे योग्य कारण नाही
C. विधान अ व ब दोन्ही चूक
D. फक्त विधान अ बरोबर
Answer» B. विधान अ व ब दोन्ही बरोबर आहेत परंतु ब हे अ चे योग्य कारण नाही


Discussion

No Comment Found

Related MCQs