1.

विधान अ - कोतवाल नेमणुकीसाठी आधी तालुक्याच्या पोलीस इन्स्पेक्टर अथवा पोलीस सबइन्स्पेक्टरची संमती आवश्यक असते. विधान ब - उमेदवारासाठी (कोतवाल)वयोमर्यादा किमान २५ व कमाल ४५ वर्षं असावी.

A. विधान अ बरोबर
B. विधान ब बरोबर
C. विधान अ बरोबर ब चूक
D. विधान अ व ब दोन्ही बरोबर
Answer» D. विधान अ व ब दोन्ही बरोबर


Discussion

No Comment Found

Related MCQs