

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
विधान अ - जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या आणि विषय समित्यांच्या सदस्यांचा पदावधी जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या पदावधी एवढाच असतो. विधान ब-कोणताही परिषद सदस्य कोणत्याही एकापेक्षा अधिक समित्यांवर निवडून दिला जात नाही. |
A. | विधान अ बरोबर |
B. | विधान ब बरोबर |
C. | व व ब बरोबर |
D. | विधान अ चूक व ब बरोबर |
Answer» D. विधान अ चूक व ब बरोबर | |