1.

विधान अ - बलबंतराय मेहता समितीने पंचायत समितीस जास्त अधिकार प्रदान करून जिल्हा परिषदेस सामन्व्य्कारी संस्था म्हणून स्थान दिले.विधान ब-ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषद या बळवंतराय मेहता समितीने सुचविलेल्या त्रिस्तरीय रचनेस पंडित नेहरूंनी 'पंचायतराज' असे नाव दिले.

A. अ बरोबर, ब चूक
B. अ चूक, ब बरोबर
C. दोन्ही विधाने बरोबर.
D. दोन्ही विधाने चूक
Answer» D. दोन्ही विधाने चूक


Discussion

No Comment Found

Related MCQs