1.

विधान अ - भारतीय पठारी प्रदेशात रेगुद मृदा आढळते .विधान ब - भारतीय पठार हे बेसाल्ट खडकापासून बनलेले आहे .

A. विधान अ व ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य कारण आहे
B. विधान अ व ब दोन्ही बरोबर आहेत परंतु ब हे अ चे योग्य कारण नाही
C. विधान अ बरोबर व ब चूक
D. विधान अ चूक व ब बरोबर आहे
Answer» B. विधान अ व ब दोन्ही बरोबर आहेत परंतु ब हे अ चे योग्य कारण नाही


Discussion

No Comment Found

Related MCQs