

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
विधान अ - भारताच्या पूर्व किनारपटीपेक्षा पश्चिम किनार पट्टीवर नैसर्गिक बंदरांची संख्या अधिक आहे. विधान ब - भारताची पश्चिम किनारपट्टी हि दंतुर किनारपट्टी होय . |
A. | अ व ब दोन्ही विधाने बरोबर असून ब हे अ चे योग्य कारण होय . |
B. | विधान अ व ब दोन्ही बरोबर आहेत परंतु ब हे अ चे योग्य कारण नाही |
C. | अ चूक व ब बरोबर |
D. | अ बरोबर व ब चूक |
Answer» B. विधान अ व ब दोन्ही बरोबर आहेत परंतु ब हे अ चे योग्य कारण नाही | |