1.

विधान अ] १९४२मध्ये हैद्राबादमधील तेलंगणा येथे शेतकयांमध्ये असंतोष पसरला. स्पष्टीकरण ब] १९४२ सालच्या भारत छोडो आंदोलनाचा तो परिणाम होता.

A. फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
B. फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
C. अ बरोबर आणि ब चूक
D. अ चूक आणि ब बरोबर
Answer» C. अ बरोबर आणि ब चूक


Discussion

No Comment Found

Related MCQs