1.

विधान १) ग्रामशिक्षण समितीच्या प्रतीकूल अहवालामुळे शिक्षकांची बदली होऊ शकते.विधान २) ग्रामशिक्षण समितीस नियंत्रणाचे अधिकार दिले आहेत.

A. १ चूक २ बरोबर
B. १ व २ दोन्ही चूक
C. १ व २ दोन्ही बरोबर ; २ हे १ चे कारण आहे.
D. १ व २ दोन्ही बरोबर;२ हे १ चे कारण नाही.
Answer» D. १ व २ दोन्ही बरोबर;२ हे १ चे कारण नाही.


Discussion

No Comment Found

Related MCQs