1.

उत्पन्न निर्धारण सिद्धांतामध्ये खालीलपैकी कशावरिल खर्च हा गुंतवणूक म्हणून ग्राह्य धरला जात नाही?

A. सलग्न रोखे कंपनीमधील रोखे किंवा भाग
B. विक्री न झालेल्या वस्तूमध्ये झालेली वाढ
C. संगणक
D. कारखाना उभारणी
Answer» B. विक्री न झालेल्या वस्तूमध्ये झालेली वाढ


Discussion

No Comment Found

Related MCQs