1.

उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढविणा-या उमेदवाराच्या अर्जावर निर्वाचन मंडळाच्या किमान .......सभासदांची सूचक म्हणून व दुस-या सभासदांची अनुमोदक म्हणून संमती नोंदविलेली पाहिजे .

A. २०,२०
B. १० ,१०
C. १० ,५
D. ५,१०
Answer» D. ५,१०


Discussion

No Comment Found

Related MCQs