1.

उद्देशपत्रिकेची वर्णने व विद्वान यांच्या जोड्या लावा. अ] राजकीय कुंडली १] पंडित ठाकूरदास भार्गव ब] कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे २] एम.व्ही.पायली क] उत्कृष्ट गद्य काव्य ३] के.एम.मुन्शी ड] अशा प्रकारचा केलेला एक सर्वोत्तम मसुदा ४] आचार्य जे.बी.कृपलानी

A. अ-३/ब-४/क-१/ड-२
B. अ-१/ब-२/क-३/ड-४
C. अ-२/ब-१/क-४/ड-३
D. अ-४/ब-३/क-२/ड-१
Answer» B. अ-१/ब-२/क-३/ड-४


Discussion

No Comment Found

Related MCQs