1.

त्यांनी पारमार्थिक जीवनाचा विचार करताना सामाजिक परिस्थिती व सामाजिक आशय याचेही भान सुटू दिले नाही असे कोणाविषयी म्हटले गेले आहे ?

A. संत तुकाराम
B. संत एकनाथ
C. संत नामदेव
D. संत चोखामेळा
Answer» C. संत नामदेव


Discussion

No Comment Found

Related MCQs