

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
तीन व्यक्तीनपैकी, एका व्यक्तीचे वय दुसऱ्याच्या दुप्पट व तिसऱ्याच्या निमपट आहे. जर तिघांच्या वयांची सरासरी ५६ वर्षे असेल, तर पहिल्या व तिसऱ्या व्यक्तींमध्ये किती वर्षांचा फरक असेल? |
A. | ९६ वर्षे |
B. | ४८ वर्षे |
C. | ५६ वर्षे |
D. | ४६ वर्षे |
Answer» C. ५६ वर्षे | |