1.

तीन संख्यांची सरासरी ७० आहे. त्यापैकी पहिली संख्या ही दुसऱ्या व तिसऱ्या संख्यांच्या बेरजेच्या १/४ पात आहे, तर पहिली संख्या कोणती ?

A. 42
B. 45
C. 48
D. 44
Answer» B. 45


Discussion

No Comment Found

Related MCQs