MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
तामीळनाडूची विधानपरिषद अद्यापही अधांतरी असल्यामुळे सध्या केवळ 6 राज्यात-जम्मू आणि काश्मीर,बिहार,महाराष्ट्र ,कर्नाटक,आंध्रप्रदेश आणि उत्तरप्रदेश विधानपरिषद अस्तित्वात आहे.मात्र अलीकडेच एका राज्यात मुख्यमंत्र्यांनी तेथील सभागृह ही द्वी-सदनी करण्याची म्हणजे विधानपरिषद स्थापन करण्याची घोषणा केली. ते राज्य कोणते ? |
| A. | राजस्थान |
| B. | गुजरात |
| C. | आसाम |
| D. | पश्चिम बंगाल |
| Answer» B. गुजरात | |