1.

स्वदेशी चळवळीदरम्यान जहाल कालखंडाबाबतीतील चुकीचे विधान कोणते ?

A. बरिसालमधील मुस्लीम शेतकऱ्यांच्या लढ्याचे नेतृत्व लियाकत हुसेन यांनी केले.
B. १८९८ मध्ये सतीशचंद्र मुखर्जी यांनी राष्ट्रीय शिक्षणाची योजना तयार केली.
C. बंगाल नॅशनल कॉलेजची १९०६ मध्ये स्थापना झाली.त्याचे प्राचार्य अरविंद घोष होते.
D. टागोरांनी आत्मशक्ती पंथाचा पुरस्कार केला.खेड्यांचे सामाजिक आणि आर्थिक पुनरुत्थान हा त्याचा मुख्य उद्देश होता .
Answer» B. १८९८ मध्ये सतीशचंद्र मुखर्जी यांनी राष्ट्रीय शिक्षणाची योजना तयार केली.


Discussion

No Comment Found

Related MCQs