MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
सर्वोच्च न्यालयाच्या मुख्य न्यायाधीशांबाबत विधाने लक्षात घ्या. अ] राजेंद्रमल लोढा यांची नुकतीच सर्वोच्च न्यालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती झाली. ब] ते सर्वोच्च न्यायालयाचे ४०वे सरन्यायाधीश आहेत. क] जानेवारी १९९४ मध्ये ते राजस्थान उच्च न्यायालायचे मुख्य न्यायाधीश बनले. ड] मे २००८ मध्ये ते दिल्ली उच्च न्यायालायचे मुख्य न्यायाधीश बनले. |
| A. | विधाने अ आणि ब बरोबर क आणि ड चुकीचे |
| B. | विधाने अ आणि ब चुकीचे क आणि ड बरोबर |
| C. | विधाने अ आणि ड बरोबर ब आणि क चुकीचे |
| D. | विधाने अ आणि क बरोबर ब आणि ड चुकीचे |
| Answer» E. | |