1.

सप्टेंबर १७६० मध्ये मीर कासीम आणि इंग्रजांमध्ये तह झाला. त्यासंबंधी अयोग्य विधान निवडा?

A. कंपनी मीर कासीमला लष्करी मदत देईल मात्र अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करणार नाही.
B. सिल्हटच्या चुना व्यापारात कंपनीला ९०% भागीदारी दिली जाईल.
C. मीर कासीमने कंपनीला बरदान, मिदनापूर व चितगाव हे जिल्हे द्यावे.
D. कंपनीचे शत्रू-मित्र मीर कासीम आपले शत्रू-मित्र मानील.
Answer» C. मीर कासीमने कंपनीला बरदान, मिदनापूर व चितगाव हे जिल्हे द्यावे.


Discussion

No Comment Found

Related MCQs