

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
सोनिया गांधींचा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीत केवळ महिलांसाठी असलेले विद्यापीठ आणि स्वतंत्र नागरी उड्डाण विद्यापीठाची स्थापना केली जाणार आहे. ह्या विद्यापीठांना अनुक्रमे कोणाची नावे दिली जाणार आहेत ? |
A. | इंदिरा गांधी, संजय गांधी |
B. | राजीव गांधी, संजय गांधी |
C. | इंदिरा गांधी, राजीव गांधी |
D. | राजीव गांधी, इंदिरा गांधी |
Answer» D. राजीव गांधी, इंदिरा गांधी | |