1.

सन 2011 च्या शिरगणती अहवालानुसार खालीलपौकी कोणते विधान असत्य आहे.

A. महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता भारतापेक्षा अधिक आहे
B. सपर्ण देशात महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा वाटा साधारणत: 9% आहे.
C. देशातील लोकसख्यामध्ये सर्वात जास्त वाटा उत्तर प्रदेशचा आहे
D. बाल लिंग प्रमाणाबाबत महाराष्ट्राची परिस्थिती भारताच्या तुलनेत वाईट आहे
Answer» B. सपर्ण देशात महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा वाटा साधारणत: 9% आहे.


Discussion

No Comment Found

Related MCQs