1.

सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी असल्यास खालीलपौकी कशाचा अवलंब करावा

A. जमीन एका हंगामात पडीक ठेवावी
B. ठिंबक व तुषार सिंचन पध्दतीचा अवलंब करावा
C. एका आड एक सरी भिजवावी
D. वरीलपौकी कोणताही नाही
Answer» C. एका आड एक सरी भिजवावी


Discussion

No Comment Found

Related MCQs