1.

सि-डॅक (पुणे) ने अलीकडे मानवी जीवशास्त्रीय माहिती संशोधनासाठी वेगाने 'प्रोसेस' करण्यासाठी कोणत्या नावाने 'सुपर काम्प्युटिंग क्लस्टर' विकसित केले आहे ?

A. बायोक्रोम
B. ह्यूमक्रोम
C. डीप ब्ल्यू
D. परम युवा
Answer» B. ह्यूमक्रोम


Discussion

No Comment Found

Related MCQs